Additional information
Weight | 868 g |
---|---|
Language |
₹350
विसाव्या शतकात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात केवळ दोनच अष्टपैलू व्यक्तिमत्वै होऊन गेली. पूर्वार्धात कै. गोविंदराव टेंबे व उत्तरार्धात कै. पु. ल. देशपांडे. साहित्य, संगीत, नाट्य व चित्रपट ही चारही क्षेत्रं ह्या उभयतांनी तितक्याच तोलामोलाने गाजवली.ख्यालीगायन सादर करणारे गोविंदराव हे पहिले हार्मोनियमवादक. रंगभूमीवरचे ते आद्य संगीत दिग्दर्शक(मानापमान नाटक) व पहिल्या मराठी बोलपटाचे (अयोध्येचा राजा) गीतकार, संगीतकार व नायकही होते.तसेच संगीत समीक्षेचे प्रणेते, अनेक मान्यवरांचे मार्गदर्शक, संगीत नाटककार, स्वरनाट्याचे (संगीतिकांचे) लेखक व संगीतकार, नाटक कंपनीचे मालक व आकाशवाणीचे सल्लागारही होते. अशा अनेक अंगांनी गोविंदरावांनी केलेल्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेणारा हा अनमोल ग्रंथ.
Weight | 868 g |
---|---|
Language |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.