SONERI BANDH

100

१९५०-१९६० च्या दशकात महाविद्यालीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईत राहिलेल्यांना या लेखनातुन आनंद मिळु शकेल.

गोमंतकीय वाचकांना  त्या काळातील गोवेकाराची मनस्तिथि, कठीण परिस्तिती, मुंबईत राहताना येत असलेल्या नाना अडचणी, कोकणी चळवळीत तिथल्या युवकांनी केलेले कार्य, वॆगेरे काही नवीन वाचल्याच समाधान मिळु शकेल.
गोमंत भारती, शंकर भंडारीच कोकणी केंद्र, मुंबई आकाशवाणीतील कोकणी विभाग वॆगेरे विषयी आजच्या युवक युवतींना माहिती मिळेल.
ह्या पुस्तकाद्वारे नव्या पीडीला एका नव्या इतिहासाची ओळख होईल.
Publisher: Rajhauns Vitaran
Pages: 160
ISBN: 978-93-7810-828-0
Language: Marathi
Book Cover: Softcover
Author : HARADATT KHANDEPARKAR
SKU: 1231
Categories: , ,

Additional information

Weight 244 g
Language