Additional information
Weight | 106 g |
---|---|
Language |
₹50
इयत्ता पहिली आणि दुसरी यांच्या विधार्थ्यानी पर्यावरणाकडे परिचीत झालं पाहिजे.
हे पाठ्यपुस्तक राष्ट्रीय शैशाणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या धोरणानुसार तयार करण्यात आलेले आहे.
पुस्तकाची संकल्पना श्री मनोहर जोशी यांची आहे,श्री मनोहर जोशी हे सरकारी माध्यमिक शाळेमधील निवृत्त मुख्याधापक आहेत.
पुस्तकातील पाठामध्ये माझे शरीर,आपले कुटुंब,परिसरातील प्राणी,आपला गोवा,आपली सुरक्षितता,अन्न,पाणी इत्यादी धडे आलेले आहेत.
राजहंस संकल्पना प्रा. लि ह्याचे हे प्रकाशन शिक्षक आणि मुले स्विकार करतील हि अपेक्षा.
Weight | 106 g |
---|---|
Language |